शहरातील आणखी दोघांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 23:23 IST2020-05-09T23:20:28+5:302020-05-09T23:23:11+5:30
बधितांचा संख्या 53 वर

Dhule
धुळे - धुळे शहरातील देवपूर परिसरातील आणखी दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. शुक्रवारी पॉजीटीव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. शनिवारी रात्री एकूण २१ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १९ आहवाल निगेटीव्ह आले आहेत.