गोंदूरजवळ अपघातात दोन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:02 IST2019-10-19T13:00:47+5:302019-10-19T13:02:09+5:30
पहाटेची घटना : नावे समजण्यास अडचणी

गोंदूरजवळ अपघातात दोन जणांचा मृत्यू
धुळे : तालुक्यातील गोंदूर शिवारात अपघात होऊन दोन जणं गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता़ त्यांची नावे समोर आलेली नसून पोलीस तपास सुरु आहे़