शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रात बदल करून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 29, 2017 17:33 IST

शनिवारी पहाटे एकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 29 -  अल्पवयीन मुलीच्या छायचित्रात बदल करीत  ते मुलीला दाखवून तिच्याशी एका तरूणाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी शनिवारी पहाटे एकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आह़े याबाबत कावठे येथे राहणा:या पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसात फिर्याद दिली आह़े त्यानुसार मुकेश विठ्ठल सोनवणे (रा़ कावठी) या तरुणाने मंगळवारी त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे छायाचित्र काढल़े त्या छायाचित्रांना गळ्यात हात टाकलेले स्वरूप देऊन ते  मुकेशने वेळोवेळी पीडित मुलीच्या जवळ येऊन तिला पुन:पुन्हा दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला़ हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या घरासमोर अंगणातही घडला़ या प्रकरणी मुकेश सोनवणे याच्याविरूध्द सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड)  (1) (2) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11 (4) (5), 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े