शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

धुळे : शहरातील तहसील कार्यालयाजवळील चौकात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेदरम्यान याठिकाणी बारा पत्थर चौक, अकबर ...

धुळे : शहरातील तहसील कार्यालयाजवळील चौकात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेदरम्यान याठिकाणी बारा पत्थर चौक, अकबर चौक, जमनालाल बजाज रोड आणि जेल रोडकडून गाड्या येतात. चौकात उभे राहणाऱ्या रिक्षा आणि हॉकर्स यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.

बेशिस्त पार्किंग

धुळे : शहरात आग्रारोडवर रस्त्यावर उभे राहणारे हॉकर्स आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने यामुळे रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण होते. नागरिक आपली वाहने मनाला पटेल त्यापद्धतीने पार्किंग करतात. बेशिस्त पार्किंगमुळे आग्रारोडवर वाहतुकीची कोंडी होत असते.

अनियमित पाणीपुरवठा

धुळे : शहरातील अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काहीवेळेस चार दिवसाआड तर काही भागात अचानक पाणीपुरवठा सुरू होतो. त्यामुळे परिसरातील महिलांची पाणी भरण्यासाठी धावपळ उडते. नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी आहे.

अमरधाममध्ये अस्वच्छता

कुसुंबा, ता.धुळे : तालुक्यातील तिखी येथील अमरधाममध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नातेवाइकांना अंत्यविधीसाठी उभे राहणेदेखील मुश्कील झाले आहे. याकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.