धुळे : शहरात तहसिल कार्यालय ते भंगार बाजार चाैकापर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी होते. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली दुचाकी वाहने रस्त्यावर पार्क करण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.
वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:49 IST