शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

आज ‘श्रीं’चा पुण्यतिथी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:25 PM

गजानन महाराज पुण्यतिथी  : देवपूरातील रामनगर येथे आयोजन 

धुळे : देवपूर  रामनगर येथे श्री़ गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त आज ३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे़ भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थचे अध्यक्ष गोपाल केले यांनी केले आहे़ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ३० ते २ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़  मंगळवारी दुपारी १२ वाजता नवैद, आरती महाप्रसादाचे वाटप भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल त्यांच्या सुविद्य पत्नी व संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व पत्नी सूनंदा केले यांच्या हस्ते होणार आहे़ महाप्रसादासाठी तीन क्वीटल साखरेची बुंदी, चार क्विंटल पिठाचे पिठले, पाच क्विंटलचा मसाले भात, २०० किलोचा मिरची ठेचा, पाच पोते बाजरीच्या भाकरींची व्यवस्था केली आहे़ याप्रसंगी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुमारे शंभर भाविकांनी पारायण केले़या कार्यक्रमात हभप़ जनार्दन महाराज मराठ खेडेकर, हभप़ लक्ष्मण महाराज, तांदळवाडीकर, हभप़ शशिकांत महाराज,  भवरखेडेकर यांचे किर्तन झाले़ त्यासाठी समर्थ भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, गजानन महिला भजनी मंडळ, मक्ताई भजनी मंडळ, एकता भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, तुळजा भवानी भजनी मंडळांनी सहकार्य केले़  

टॅग्स :Dhuleधुळे