तिसऱ्या फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:36 IST2019-05-23T10:27:26+5:302019-05-23T10:36:51+5:30
मालेगाव शहरात कुणाल पाटील आघाडीवर

dhule
धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे शहर ४९७७ मालेगाव बाह्य ५८४१ शिंदखेडा २६५३ धुळे ग्रामीण ५१६९ बागलाण ८०८२या मतदार संघात भाजपाला आघाडी आहे तर मालेगाव शहरात ५२२८ मतांनी कुणाल पाटील आघाडीवर आहे