जिल्ह्यात आतापर्यंत दहा टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:01+5:302021-06-02T04:27:01+5:30
आतापर्यंत झालेले लसीकरण पहिला ...

जिल्ह्यात आतापर्यंत दहा टक्के लसीकरण
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला दुसरा प्रतीक्षेत असलेले लाभार्थी
फ्रंटलाईन वर्कर्स-
पहिला डोस ५६६२ दुसरा डोस २८०४ प्रतीक्षेत लाभार्थी ३२१२
ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस १२८८९ दुसरा डोस ३२०३ प्रतीक्षेत लाभार्थी १,४४५२१
४५ ते ६० वयोगटातील
पहिला डोस ३५६३ दुसरा डोस ३७२३ प्रतीक्षेत लाभार्थी १२,८९५६७
१८ ते ४४
पहिला डोस १६४३० प्रतीक्षेत लाभाार्थी १५,५६७९०
जिल्ह्याकडे उपलब्ध साठा
कोविशिल्ड ६०३१०
कोव्हॅक्सिन १४९५०
जिल्ह्यात केवळ १० टक्के लसीकरण
१४ टक्के डोस वाया