शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सर्व विभागांना अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:44 IST

कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली विभागाची सविस्तर माहिती

आॅनलाइन लोकमतधुळे : महिला लोकशाही दिनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी अचानक सर्व विभागांना भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाºयांच्या ‘सरप्राईज व्हिजीट’मध्ये कर्मचाºयांमध्ये धांदल उडाली होती.महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी जिल्हाधिकारी डी.गंगाथरण हे आपल्या दालनाच्या बाहेर आलेत. कर्मचाºयांना वाटले ते कामानिमित्त कुठे बाहेर जात असतील. मात्र त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनासमोर असलेल्या महसूल विभागाला भेट दिली. यावेळी तेथे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर समोर असलेल्या जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागा (एनआयसी)ला भेट दिली. तेथे जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान अधिकारी खडसे यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर तिसºया मजल्यावरील भूसंपाद विभागात जावून त्यांनी कर्मचाºयांची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांच्या सरप्राईज व्हीजिटमुळे कर्मचाºयांमध्ये काहीसे भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नियमित भेट असल्याचे समजल्याने कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला.धुळे जिल्हाधिकाºयांनी दिली सर्व विभागांना अचानक भेटकर्मचाºयांकडून जाणून घेतली विभागाची सविस्तर माहितीआॅनलाइन लोकमतधुळे : महिला लोकशाही दिनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी अचानक सर्व विभागांना भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकाºयांच्या ‘सरप्राईज व्हिजीट’मध्ये कर्मचाºयांमध्ये धांदल उडाली होती.महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी जिल्हाधिकारी डी.गंगाथरण हे आपल्या दालनाच्या बाहेर आलेत. कर्मचाºयांना वाटले ते कामानिमित्त कुठे बाहेर जात असतील. मात्र त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनासमोर असलेल्या महसूल विभागाला भेट दिली. यावेळी तेथे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर समोर असलेल्या जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागा (एनआयसी)ला भेट दिली. तेथे जिल्हा विज्ञान व तंत्रज्ञान अधिकारी खडसे यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर तिसºया मजल्यावरील भूसंपाद विभागात जावून त्यांनी कर्मचाºयांची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांच्या सरप्राईज व्हीजिटमुळे कर्मचाºयांमध्ये काहीसे भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नियमित भेट असल्याचे समजल्याने कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला.

टॅग्स :Dhuleधुळे