शरद सोनवणे यांचा अकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:26 IST2019-04-17T20:25:58+5:302019-04-17T20:26:57+5:30

धुळे : शहर नाभिक दुकानदार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष शरद संतोष  सोनवणे (५४) यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू ओढवला़  ही ...

The sudden death of Sharad Sonawane | शरद सोनवणे यांचा अकस्मात मृत्यू

dhule

धुळे : शहर नाभिक दुकानदार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष शरद संतोष  सोनवणे (५४) यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू ओढवला़ 
ही दुर्घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली़ त्यांच्या अकस्माक निधनामुळे धुळे शहर नाभिक समाज, दुकानदार संघटना, अखिल भारतीय जिवासेना यांनी शोक व्यक्त केला आहे़  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे़ 

Web Title: The sudden death of Sharad Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे