शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पानटपरीवर उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:20 IST

पानटपरी व्यावसायिक : शिंदखेड्यातील उच्च शिक्षित भावंडे लॉकडाऊनमुळे अडचणीत

शिंदखेडा : कोरोनाने अनेक व्यासायाचे कंबरडे मोडले असून त्यात अनेकांच्या व्यवसाय बंद असल्याने घर कसे चालवावे व मुलाचे पुढील शिक्षण कसे करावे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे असाच येथील कचेरी चौकातील आनंद पान सेंटर चे धनराज डांगे व किरण डांगे हे दोन्ही बंधू गेल्या २८ ते ३० वषार्पासून पानटपरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत़दोन्हीही उच्च शिक्षित असून नोकरी नसल्याने दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला़ त्यात त्यांचे खान्यापिण्यासह मुलांच्या उच्च शिक्षणा साठी लागणारा खर्च भागत होता़ मात्र गेल्या ४ महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद झाल्याने आणि मुलगा वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस करीत असल्याने त्याला दर महिन्याला लागणारा खर्च हा नातेवाईक व इतरांकडून पैसे उभे करून पाठवत आहे़ तसेच पान व्यावसाय पूर्णपणे बंद झाल्याने उदारनिर्वाहासाठी त्यांनी टपरीतच मिनरल वॉटर, तसेच कोल्ड्रिंग सुरू केले आहे़ त्यावरच सद्या घराचा किराणा थोड्याफार प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले़ शिंदखेडा येथील कचेरी चौकात आनंद पानसेंटर नावाची टपरी किरण भगवान डांगे व धनराज भगवान डांगे यांची आहे़ दोघेही उच्च शिक्षित असून नोकरीसाठी डोनेशन साठी पैसे नसल्याने दोघांनी हा व्यवसाय पत्करला़ किरण डांगे याचे बीएबीएड इंग्रजी विषयात शिक्षण झाले असून शिक्षकाची नोकरी साठी डोनेशन नसल्याने तसेच भाऊ धनराज डांगे याचे शिक्षण बारावी आयटीआय डिझेल मॅकेनिकमध्ये शिक्षण झाले आहे़ तो पुणे येथे नोकरीला ही लागला होता़ मात्र तुटपुंज्या पगारावर शहरात भागत नसल्याने तोही घरी आल्याने वडीलांचे टेंशन वाढले़ त्यात वडील ही शिंदखेडा तहसील मध्ये शिपाई म्हणून कामाला होते़ तेही सेवानिवृत्त झाले होते़ जी काही पेंशन होती त्यात भागत नसल्याने किरण व धनराज या दोन्ही भावांनी तहसील जवळील चौकात पानटपरी चालवण्याचा व्यवसाय सुरु केला़ गेल्या २५ वर्षांपासून व्यवसाय सुरु आहे़ व्यवसायातून त्यांना दरमहिन्याला १० हजारापर्यंत रक्कम मिळत होती़ त्यात सुरळीत सुरु होते़ पण, आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय थांबलेला असून घर कसे चालवायचे हा प्रश्नच आहे़लॉकडाऊनच्या अगोदर सर्व काही सुरळीत सुरु होते़ पुरेसे पैसे मिळत असल्याने घरासह मुलांचा खर्च भागत होता़ आता जेमतेम परिस्थिती असून नव्याने संकट उभे राहिलेले आहे़ - किरण डांगे, शिंदखेडा

टॅग्स :Dhuleधुळे