शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटपास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:41 IST

महानगरपालिका : दोन दिवसात शहरातील १ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार गोळ्या

धुळे : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेनिमित्त महानगरपालिकेतर्फे जंतनाशक गोळ्या वाटपास सुरूवात झालेली आहे. दोन दिवसात १ ते १९ वर्षे वयोगटातील शहरातील १ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़जंतनाशक दिनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी शहरातील जयहिंंद इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, विरोधी पक्षनेते साबिरशेठ भंगारवाला, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ बी़ पाटील उपस्थित होते़शहरातील एकूण १ लाख ३३ हजार ०४८ विद्यार्थ्यांना गोळ्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.यात १ ते ५ वर्षे वयोगटात ६ हजार ४५८ मुले, ६ हजार ६०५ मुली, ६ ते १० वर्षे वयोगटात १४ हजार ६४५ मुले, १४ हजार ३२८ मुली, १० ते १८ वर्षे वयोगटात २९ हजार २७७ मुले, २९ हजार ९६२ मुली, महाविद्यालयीन ४ हजार ७२२ मुले, ५ हजार ४५९ मुली, तांत्रिक शिक्षण घेणारी १ हजार ८६३ मुले, १ हजार ७१५ मुली आणि इतर ९ हजार ३३५ मुले व ८ हजार ६७९ मुलांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.लाभार्थ्यांनी गोळ्या वाटपाच्या दिवशी शाळेत, अंगणवाडीत किंवा मनपाच्या दवाखान्यांमध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे