शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

निमगुळ येथे रस्ताकामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:08 IST

पाच लाखाचा निधी : ग्रामस्थांमध्ये समाधान

निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील रुपचंद कॉलनी नवा प्लॉट भागात सोमवारी रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.या रस्त्याचे कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले. येथील ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे कलमान बागल यांच्या पाठपुराव्याने व पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी नागरी सुविधा योजने अंतर्गत पाच लाख रुपयांचा निधीमंजूर झाला आहे. येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील रुपचंद कॉलनी नवा प्लॉट भागात हा निधी खर्च करण्यात येणार असून या उद्घाटन प्रसंगी सरपंच बापू सोनवणे, एस.आर. बागल, गोपीचंद बागल, संदीप सैंदाणे, हरी कुवर, राजेंद्र साळवे, प्रदीप बागल,  किशोर बागल, राजेंद्र बागल, भानुदास बागल, अभिमन शिरसाठ, अनिल फौजी, वना बागल, भटू बागल, संजय बागल, विलास बागल, सिद्धेश्वर बाल आदी वॉर्डाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा रस्ता खराब झाला होता. या रस्त्याचे दुरुस्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार हा रस्ता नवीन होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे