शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ऊसाचा थंड गोडवा करतोय आत्मा गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:59 IST

उन्हाळा : चौकाचौकात रसवंत्या, पारंपारीक रसवंतीवर गर्दी, कोरोनामुळे कोल्ड्रींक्सला मागणी घटली

धुळे : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाच्या रसाला पसंती दिली आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळा आला की रसवंत्या नजरेस पडतात़ यंदा देखील शहरातील मुख्य रस्त्यांवर उसाच्या रसाची दुकाने थाटली आहेत. साक्री रोड, वाडीभोकर रोड, महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय नजीक असलेल्या रसवंतीवर नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कार्यालया शेजारी पारंपरिक पद्धतीने बैलाचा वापर करून घाण्यावरचा ऊसाचा रस काढला जातो़ ही रसवंती धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.कोरोना व्हायरसच्या भितीमुळे कोल्ड्रिंक्सला नकार देत ऊस, मोसंबीच्या रसाला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तापमान वाढले की कोको कोला, पेप्सी, थम्प्स अप, स्प्राईट आदी देशी विदेशी थंड पेय बनवणाऱ्या कंपन्यांची चांदी असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिकांनी शीतपेयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ सोशल मीडियात देखील कोल्ड्रींक्स टाळण्याच्या सूचना असलेले संदेश काही दिवसांपासून फिरत आहेत. कोरोनामुळे कोल्ड्रींक्स बनविणाºया कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.दरम्यान, उन्हाची तिव्रता आता वाढली आहे़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी महिला, मुलींकडून स्कार्फला मागणी वाढली आहे़ तरुणांनी देखील टोप्या वापरायला सुरूवात केली आहे़ काळे चष्मे तसेच मास्क खरेदी करण्यासाठी देखील गर्दी होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे