शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सोनगीरचा दरोडा उघड, ७ संशयितांकडून १ कोटी ८ लाख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:20 PM

आरोपी वाढण्याची शक्यता : पोलीस अधीक्षक यांची माहिती

ठळक मुद्देसोनगीरचा दरोडा उघड७ संशयित जेरबंदपोलीस अधीक्षकांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सोनगीर येथे दरोडा प्रकरणी सात संशयितांना जेरबंद करण्यात सोनगीर व नरडाणा पोलिसांना यश आले आहे़ याप्रकरणी १ कोटी ८ लाखांची रक्कम त्यांच्याकडून जप्त केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ सोनगीर येथे दरोडा पडल्यानंंतर तपास कामाला गती देण्यात आली होती़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणे येथून चौघांना तर गुजरात राज्यातून तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले़ त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५ हजार रुपये रोख, एक गावठी पिस्तुल, ३ जिवंत काडतूस आणि कार असा एकूण १ कोटी ८ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़ याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी