सहाव्या फेरीत ९५९२७ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:56 IST2019-05-23T11:56:10+5:302019-05-23T11:56:42+5:30
कुणाल पाटील १८८४२ मतांनी पिछाडीवर

dhule
धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ९८८८ धुळे शहर ६७४२ शिंदखेडा ६४६१ मालेगाव बाह्य ८९२१ मालेगाव शहर४१८ बागलाण ७४२५ मते मिळाली आहेत असे एकूण ३९८५५ मते सहाव्या फेरीत मिळाले आहेत तर कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून २२८१ धुळे शहर २२७१ शिंदखेडा ३४७५ मालेगाव बाह्य १८९४ मालेगाव शहर ७१३८ बागलाण ४४५४ असे एकूण २१५१३ मते मिळाली आहेत