प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी शिवानंद बैसाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:19+5:302021-08-24T04:40:19+5:30

यावेळी गटनेते रवींद्र खैरनार, पॅनेल प्रमुख गमन पाटील, मावळते चेअरमन दिनेश पाडवी, अनिल नहिरे, संचालक शरद पाटील, भीमराव माळी, ...

Shivanand Baisane as the Chairman of the Primary Teachers' Associate Credit Bureau | प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी शिवानंद बैसाणे

प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी शिवानंद बैसाणे

यावेळी गटनेते रवींद्र खैरनार, पॅनेल प्रमुख गमन पाटील, मावळते चेअरमन दिनेश पाडवी, अनिल नहिरे, संचालक शरद पाटील, भीमराव माळी, आनंद पाटील, फुलसिंग वसावे, मांगीलाल गांगुर्डे, जितेंद्र वळवी, रामचंद्र पटले, शिरिष कुवर, रवींद्र बोरसे, संजय साळुंखे, सुभाष पगारे, पुखराज पाटील, मनिषा बोरसे, सरला पाटील यांच्यासह धुळे जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामरे, सरचिटणीस सुरेंद्र पिपळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, जितेंद्र भामरे, नितीन जाधव, आनंद आगळे, रामभाऊ पाटील, श्याम भिवसाने, देवीदास नागमल, पतसंस्थेचे जनरल मॅनेजर महेंद्र शिदे, संजय भदाणे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन शिवानंद बैसाणे व व्हा.चेअरमन अनिल सोनवणे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे

Web Title: Shivanand Baisane as the Chairman of the Primary Teachers' Associate Credit Bureau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.