शिरपूर प्रांताधिकाºयांनी केले तिघांना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:48 IST2018-10-13T13:48:10+5:302018-10-13T13:48:59+5:30

एक वर्षाचा कालावधी : गुन्हेगारीच्या प्रमाणात होती वाढ

Shirpur pratisthika has expelled three people | शिरपूर प्रांताधिकाºयांनी केले तिघांना हद्दपार

शिरपूर प्रांताधिकाºयांनी केले तिघांना हद्दपार

ठळक मुद्देशिरपुरातील तिघे हद्दपार१ वर्षाचा राहणार कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील दोन आणि शिरपूर शहरातील एक अशा तिघांना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे़ हद्दपार केलेल्यामध्ये कुणाल राजेंद्र राजपूत आणि योगेश ईश्वरसिंग राजपूत (दोघे रा़ आमोदे ता़ शिरपूर) तसेच शेखर नारायण कोळी (रा़ अंबिकानगर, शिरपूर) यांचा समावेश आहे़ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी प्रस्ताव सादर केला होता़ 

Web Title: Shirpur pratisthika has expelled three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.