आत्मनिर्भर मार्गदर्शन उपक्रम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:34 IST2020-12-17T22:34:02+5:302020-12-17T22:34:24+5:30
भारताला स्वयंपूर्ण आणि सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर अभियान सुरु केले आहे. त्या अंतर्गत आत्मनिर्भर मार्गदर्शन उपक्रमाचे ...

dhule
भारताला स्वयंपूर्ण आणि सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर अभियान सुरु केले आहे. त्या अंतर्गत आत्मनिर्भर मार्गदर्शन उपक्रमाचे मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आत्मनिर्भर प्रदेश संयोजक हर्षल विभांडीक आदी उपस`थित होते. कौशल्य विकासासह कर्ज प्रकरण, उद्योग उभारणीचे सहकार्य या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात केले जाईल.