शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

लायन्स क्लबच्या पदाधिका-यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 23:05 IST

प्रांत ३२३४ एच २ : प्रांतपाल नितीन बंग यांच्याकडून नावे जाहीर

ठळक मुद्देप्रांतपाल नितीन बंग यांच्याकडून पदाधिका-यांची निवड जाहीर राज्यातील विविध १३ जिल्ह्यांतील पदाधिका-यांचा समावेश राष्ट्रभक्ती आधार ठेवून वर्षभर विविध कार्यक्रम राबविणार 

लोकमत आॅनलाईनधुळे : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रांत ३२३४ एच २ च्या प्रांतपाल पदी धुळ्याचे नितीन बंग यांची इंदूर येथील प्रांतीय अधिवेशनात निवड केल्यानंतर त्यांनी आपल्या प्रमुख पदाधिका-यांची निवड केली़ दरम्यान, राष्ट्रभक्ती हा आधार ठेवून वर्षभर कार्य करण्याचे बंग यांनी यावेळी जाहीर केले़ राज्यातील खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग असे मिळून १३ जिल्ह्यांचा मिळून तयार झालेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रांत ३२३४ एच २ च्या प्रांतपाल पदाची निवड करण्यात आल्यानंतर नूतन पदाधिका-यांची निवड करण्यात आली़ त्यानुसार, प्रांत सचिवपदी प्रदीप सोनवणे (धुळे), प्रांत कोषाध्यक्षपदी सिध्दार्थ गिंदोडीया (धुळे), जीएसटीपदी पुरुषोत्तम जयपुरीया (जालना), जीएमटीपदी दिपा रिझवानी (परभणी), जीएलटीपदी गिरीष सिसोदिया (जळगाव), पीआरओपदी सुनील लाहोटी (जालना), मेरा लायन संपादकपदी पारस ओस्तवाल (औरंगाबाद), रिजन एकच्या रिजन चेअरमनपदी डॉ़ तेजल चौधरी (नंदूरबार), रिजन दोनच्या रिजन चेअरमनपदी प्रकाश मुंदडा (खामगाव), रिजन तीनच्या रिजन चेअरमनपदी रश्मी नायर (औरंगाबाद),  रिजन चारच्या रिजन चेअरमनपदी डॉ़ हिमांशू गुप्ता (औरंगाबाद), रिजन पाचच्या रिजन चेअरमनपदी मनोहर खलापुरे (परतूर), रिजन सहाच्या रिजन चेअरमनपदी गंगाप्रसाद तोष्णीवाल (नांदेड), रिजन सातच्या रिजन चेअरमनपदी संजय सारडा (नांदेड) यांची निवड करण्यात आली                आहे़ तसेच उपप्रांतपालपदी विवेक अभ्यंकर (औरंगाबाद), दिलीप मोदी (नांदेड) यांचीही निवड करण्यात आली़ इंदूर येथे पार पडलेल्या अधिवेशनात माजी प्रांतपाल जयेश ठक्कर (नांदेड), कमलमान सिंघका (उदगीर), राजेश राऊत (औरंगाबाद), डॉ़रविंद्र कुलकर्णी (अमळनेर), महावीर पाटणी (औरंगाबाद), विजय बगडिया (जालना), डॉ़ अशोक बावस्कर (खामगाव), डॉ़ मन्मथ भातांब्रे (लातूर), तनसुख झांबड (औरंगाबाद), सतिष चरखा (जळगाव), नारायणलाल कलंत्री (नांदेड), रमाकांत खेतान (अकोला), प्रेमचंद रायसोनी (जळगाव) यांच्यासह इंदूर येथील प्रांतपाल कमलेश जैन, उपप्रांतपाल अजय सेंगर (नागपूर),  नागपूर येथील प्रांत ३२३४ एच १ चे प्रांतपाल सुनील वोरा (यवतमाळ) यांची यावेळी उपस्थिती होती़ अधिवेशनाचे औचित्य साधून विविध पुरस्कार यावेळी देण्यात  आले़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे