शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 12:14 PM

साक्री : सी.गो. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

साक्री : येथील सी.गो. पाटील महाविद्यालयाच्या चाणक्य मंडळ विभागातील विद्यार्थांनी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. अमळनेर येथील खा.शि. मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे ५ व ६ सप्टेंबर दरम्यान पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सी.गो. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनमचंद ज्ञानेश्वर नवसारे व दिनेश रामदास खैरनार यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना पारितोषिक रोख रक्कम ५ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, चाणक्य मंडळाचे समन्वयक प्रा.एस.आर. गोवर्धने आदींनी यशस्वीतांचा गौरव केला.

टॅग्स :Dhuleधुळे