दुसऱ्या फेरीत डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 10:04 IST2019-05-23T10:02:55+5:302019-05-23T10:04:39+5:30
काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना २६२९४ यांना मते

dhule
धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे 7156 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना २६२९४ यांना मते मिळाली आहे. नोटाला १४३ मते मिळाली आहे.