हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली पदमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST2021-02-19T04:25:26+5:302021-02-19T04:25:26+5:30

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. बी. बिऱ्हाडे व शाखा अभियंता बि. के. शिंदे हजर होते. हाट्टी ( खुर्द ...

Rupali Padmor as Hatti Khurd Sarpanch | हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली पदमोर

हाट्टी खुर्द सरपंचपदी रूपाली पदमोर

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. बी. बिऱ्हाडे व शाखा अभियंता बि. के. शिंदे हजर होते. हाट्टी ( खुर्द ) ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास यावेळी सदस्य कृष्णा खंडेकर, दादा खंडेकर, शंकर पदमोर, फुला थोरात, रामभाऊ नरोटे, दरू भिल, आनंदा पदमोर, काळू शिंदे, संतोष मासुळे, कैलास सोनवणे निवडप्रसंगी होते याकामी निंबा खंडेकर, सीताराम वाघ, संतोष वाघ, भय्या शिंदे, संतोष पदमोर, नाना पदमोर, जिभाऊ देवरे, संतोष पदमोर, अशोक पदमोर, रतिलाल खंडेकर, हिरालाल थोरात, प्रकाश मासुळे आादी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख त्र्यंबक पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली कारभारी पदमोर, दादा पदमोर, वेडू अण्णा शिंदे, बाबुलाल पदमोर, तोताराम पदमोर, दिलीप पदमोर, तुकाराम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली

Web Title: Rupali Padmor as Hatti Khurd Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.