शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पार्टीच्या प्रदेश सचिवाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:36 IST

सोनगीरजवळील घटना : दोघांचा प्रताप

धुळे : नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेने मोटारसायकलीने येणारे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव यांना सोनगीर जवळील सोंडले गावाजवळ दोघांनी लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ यात त्यांचा मोबाईल आणि जवळ असलेले १०० रुपये लुटून दोघा भामट्यांनी पलायन केले़समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव कुतबुद्दीन शेख उर्फ गुड्डू काकर (रा़ अन्सार नगर, धुळे) हे नंदुरबार येथे कामानिमित्त गेले होते़ आपले दैनंदिन काम आटोपून ते आपल्या दुचाकीने धुळ्याच्या दिशेने निघाले़ दोंडाईचा ते सोनगीर दरम्यान साधारण ५ किमी अंतरावर असलेल्या सोंडले गावाजवळ त्यांची दुचाकीला दोन जणांनी त्यांच्या दुचाकीने कट मारला़ अंधारामुळे काकर यांच्या लक्षात आले नाही़ यात ते खाली पडले़ अशातच त्यांना या दोघा भामट्यांनी पकडले़ त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असलेले शंभर रुपये आणि मोबाईल लुटून पोबारा केला़ स्वत:ला कसेबसे सावरत काकर यांनी सोनगीर पोलीस ठाणे गाठले़ घडलेली आपबीती पोलिसांना कथन केल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़दरम्सान, रात्रीच्यावेळेस दुचाकीने येणाऱ्यांना अडविणे आणि त्यांची लूट करण्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे