जिल्ह्यातील दोघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:38 IST2020-05-06T19:37:09+5:302020-05-06T19:38:46+5:30

चिमठाणे येथील एकाला लागण

The report of both the districts is positive | जिल्ह्यातील दोघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह

Dhule


धुळे- जिल्ह्यातील दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत . धुळे शहरातील एक तसेच चिमठाणे येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The report of both the districts is positive

टॅग्स :Dhuleधुळे