शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

समता परिषदेतर्फे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:03 IST

समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध, आंदोलनकांना अटक अन् सुटका

धुळे : खासदार समीर भुजबळ यांच्यासह मोर्चेकऱ्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी रास्तारोको आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.पुण्यात गुरूवारी शनिवार वाड्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ, बापुसाहेब भुजबळ, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना अटक केली.या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, महानगर प्रमुख गोपाल देवरे, युवक महानगर प्रमुख उमेश महाजन, कार्याध्यक्ष आर. के. माळी, राष्ट्रवादी जिल्हा सचिव राजेंद्र चौधरी, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष महेंद्र शिरसाठ, दादा वाडीले, साक्री तालुकाध्यक्ष सतीश बाविस्कर, धिरज माळी, गुलाब माळी, विजय अहिरे, विशाल माळी, आनंदा चौधरी आदी समता सैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.रास्तारोको आदांलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर वाहतुक सुरळीत झाली.

टॅग्स :Dhuleधुळे