शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

तेली समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ मार्चला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:12 PM

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण : घटनेचा निषेध व आरोपीस अटकेची मागणी

ठळक मुद्देदोंडाईचा येथे बालिकेवर अज्ञाताने केला अत्याचार घटनेचा जिल्हा तिळवण तेली समाजाच्या बैठकीत निषेध मोर्चास मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा निषेध करुन फरार अज्ञात आरोपीस त्वरीत अटकेची एकमुखी मागणी जिल्हा तिळवण तेली समाजाच्या बैठकीत गुरुवारी सर्व मान्यवरांनी केली. तसेच जागतिक महिला दिनी ८ मार्चला यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.शहरातील ग.न.२ मधील तेली पंचायत भवनात सायंकाळी चार वाजता यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठक धुळे महानगर तेली पंचायतचे अध्यक्ष माजी महापौर भगवान रामभाऊ करनकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेविका प्रतिभा चौधरी,  महानगर अध्यक्षा सुलोचना चौधरी, सेक्रेटरी भाऊसाहेब देविदास चौधरी, महादू अंबर चौधरी, युवराज महादू चौधरी, रामेश्वर धोंडू चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.मराठा क्रांती मोर्चातर्फे पाठिंबातेली समाजातर्फे आयोजित आंदोलनास मराठा क्रांती मोर्चातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. पाठिंब्याचे पत्रक मनोज मोरे, साहेबराव देसाई, स्वप्निल निंबाळकर, हेमंत भडक, देवेंद्र पाटील, निलेश काटे, सचिन सुडके यांनी दिले. तसेच बैठकीस सर्व पदाधिकारी उपस्थितही होते.