शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या आगमनाने रब्बी हंगामास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:39 IST

वडजाई परिसरातून नुकसानीची मागणी : पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान

मालपूर/वडजाई : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परीसरात थंडीचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. तर गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी भल्या पहाटे उठून ग्रामस्थ फेरफटका मारतांना दिसून येते आहेत.यावर्षी परतीचा पाऊस पडल्याने साहजिकच थंडीही लांबणीवर पडली. मात्र सध्या थंडी अवतरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार १५ नोव्हेंबरला राज्यभर गारठण्याची नोंद असून ठिकठिकाणचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले आहे.यामुळे आल्हाददायक वातावरणचा आनंद लुटण्यासाठी येथील नागरिक भल्यापहाटे उठून फेरफटका मारतांना दिसत आहेत. यात उत्तरोत्तर वाढ होतांना असल्यामुळे अवकाळी पावसाचे दु:ख बाजूला सारत येथील शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. कापसाचे पीके असलेले शेतशिवार खाली करुन गहु, हरभरा आदी पिके घेण्याच्या तयारीस लागले आहेत.यावर्षी येथे विहिरी ओसांडून वाहत असल्यामुळे रब्बीचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खरिपातील कसर रब्बीत भरून निघेल अशी येथील शेतकºयांना आशा लागुन आहे. यासाठी बांधावर रब्बीचे गहु, हरभराचे बियाणे अनुदानात उपलब्ध करून देण्याची गरज असून कृषी विभागाने यासाठी मदतीचा हात शेतकºयांना पुढे करावा, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे