शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे बसस्थानकातील समस्या सोडवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:45 IST

प्रवाशांची मागणी : आवारातच होते वाहन पार्किंग

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गाड्या अस्ताव्यस्त लागणे, पार्किंगच्या सुविधेअभावी आवारात दुचाकी लावणे, अमळनेर, नंदुरबारकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात दिव्यांची व्यवस्था नसणे यासह काही समस्या असून, त्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गाने केली आहे.धुळे येथून गुजरात, मध्यप्रदेशसह राज्याच्या विविध भागात जाणाºया प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. येथील बसस्थानकाचे आवार प्रशस्त आहे. स्थानकात येणाºया-जाणाºया बसगाड्यांची संख्याही प्रचंड आहे. मात्र बसस्थानकात समस्याही तेवढ्याच आहेत. त्या सोडविण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.गाड्या लागतात अस्ताव्यस्तबाहेर गावाहून येणाºया लांब पल्याच्या बस गाड्या नियमानुसार फलाटाला लागत असतात. मात्र ग्रामीण भागातून बस घेऊन येणारे काही चालक जागा मिळेल त्याठिकाणी गाड्या उभ्या करत असतात. त्यामुळे स्थानकात बºयाचदा कोंडी झालेली दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया बस चालकांनाही बसेस योग्यजागी उभ्या करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. असे झाल्यास बसस्थानकात होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.आवारातच दुचाकी पार्किंगबसस्थानक परिसरात दुचाकी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता तो ठेका रद्द झालेला आहे. त्यामुळे सर्वचजण बसस्थानकाच्या आवारातच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करीत असतात. त्यामुळे बसस्थानक आवारात गाड्या लावणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात यावा अशीही मागणी होऊ लागली आहे.दिव्यांची व्यवस्था करावीचोपडा, नंदुरबारकडे जाणाºया प्रवाशांसाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था केलेली आहे. मात्र तिथे दिव्यांची सोय नसल्याने अंधार असतो. येथे दिवे लावण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे