शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा बोराडी येथे गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:35 IST

उपक्रम : खूप शिकून मोठे व्हा, दशनाम गोसावी समाजाचा गौरव वाढवा; मान्यवरांचे आवाहन 

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे दशनाम गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सोहळ्यात गौरव करण्यात आला. खूप शिका, मोठे व्हा आणि समाजाचा गौरव वाढवा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना केले. बोराडी येथील श्रीसतीदेवी मंदिरात दशनाम गोसावी समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे होते. यावेळी नंदुरबार खान्देश दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष साहेबराव गोसावी, उपाध्यक्ष माधवगिर गोसावी, किरण भारती, शरद गोसावी,  अमोल भारती, नंदुरबार सेवाभावी संस्थेचे चेअरमन रवींद्र गोसावी, धुळे भटक्या जातीजमाती अध्यक्ष राजू सूर्यवंशी, भटक्या हक्क परिषद नाशिक विभाग दिपक गोसावी, चंद्रसिंग पवार, कर्मवीर रणधीर  पतसंस्थेचे चेअरमन शंशाक रंधे, नितीन गोसावी, दिलीप गोसावी, प्रा.व्ही.डी.गोसावी, दिलीप गोसावी, बबन पाटील, जिभाऊ गोसावी,  भागवत पवार तसेच बोराडी येथील दशनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमोल भारती म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांचा गौरव झाला त्यांना यशस्वी होण्यासाठी अनेक संधी मिळतील, पण त्यावेळी आपण समाजातील लोकांना विसरता कामा नाही. तसेच आई, वडिलांचा सन्मान करा, सध्याचे युग स्पर्धा परीक्षेचा असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, असेही ते म्हणाले. शरद गोसावी तालुकाध्यक्ष रंधे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र गोसावी, भिकन  गोसावी, खा.द. गोसावी समाजाचे अध्यक्ष वकील  गोसावी, भटक्या विमुक्त जाती जाती जमाती समाजाच्या तालुकाध्यक्ष प्रसाद गोसावी यांनी परिश्रम घेतले़ सुत्रसंचालन  संदीप चौधरी  तर आभार  दीपक गोसावी यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे