शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वसमार-धमणार रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:02 IST

म्हसदी : रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार ते धमणार रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना रस्त्याने जावे लागत आहे. चालकांना रस्त्यातील खड्डे चुकविताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.वसमार येथे बसस्टॉपजवळ असलेल्या मोरीची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ककानी, भडगाव, शेवाळी, म्हसदी, वसमार येथील ग्रामस्थांना याच रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी साक्री येथे ये-जा करावी लागते. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीसारखे आजार उद्भवू लागले आहे. वसममर ते धमणारपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था आहे, साईडपट्ट्याही उखडल्या आहेत. साक्री सार्वजनिक बांधकाम उपविभाग रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी मंगेश नेरे, जिल्हा परिषद सदस्य इंदूबाई गायकवाड, पं.स. सदस्य राजधर देसले, पं.स. सदस्य बाळु टाटीया, बापू गायकवाड, पिंटू नेरे, मुन्ना पाटील, सागर नेरे, पंकज नेरे, दिनेश बेडसे, किशोर भामरे, संदीप सोनवणे, मचिंद्र सोनवणे, मुन्ना देवरे, रत्नदीप खैरनार, क्रांती ठाकरे, नानासाहेब सोनवणे, भाऊसाहेब करंडे, दाततीर्चे सरपंच रविंद्र माळी, उपसरपंच बापू जाधव यांनी केली आहे.