शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या औषधी साठाआढळून आल्याने  तीन मेडिकलचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:31 IST

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शहरासह जिल्ह्यातील मेडिकल दुकानांची केली तपासणी

धुळे : शहरासह जिल्ह्यात आॅक्सीटोसीन घटकद्रव्य असलेल्या मेडिकलची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी करण्यात आली.  तपासणीत खरेदी व विक्रीच्या व्यवहारात तफावत आढळून आलेल्या शहरातील तीन मेडिकल दुकानांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.जिल्हा अन्न व औषध प्रशासनातर्फे आॅक्सीटोसीन या औषधांचा गैरवापर होतो किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता एकूण ७६ मेडिकल दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात तीन दुकानात मानवी वापरासाठी असणाºया आॅक्सीटोसीनची खरेदी व विक्रीत तफावत आढळून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात एकता मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, धुळे (१५ दिवस निलंबन ), साहील मेडिकल, धुळे (१५ दिवस) आणि रॉयल मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, धुळे (६ दिवस) यांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाद्वारे नियमितपणे औषधी आस्थापनाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दोषी आढळून येणाºया मेडिकल दुकानांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाºया मेडिकल दुकानांवर कारवाई करण्यात येत  आहे.औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये कारवाईअन्न व औषध प्रशासनातर्फे फेब्रुवारी २०१९ पासून औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या खालील नियम १९४५ च्या नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील सात दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यात मे.महाराष्टÑ मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, साक्री, परवाना रद्द  (सदर दुकान मालकाने याविरोधात स्थगती मिळविली), मे.श्री साईकृषा मेडिकल्स, धुळे (दुकान मालक अपिलात गेले आहे), मे पाटील मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स,नगाव (३१ दिवस निलंबन), मे.धनदाई मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, शिरपूर (९१ दिवस निलंबन), मे  सेवा मेडिकल जैताणे (९१ दिवस निलंबन),  होनेस्ट मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, नवापूर (४५ दिवस निलंबन), मे दत्ताकृपा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स , म्हसदी ता.साक्री (४५ दिवस निलंबन) यांचा समावेश आहे. सदरची कारवाई व तपासणी मोहीम सुरुच आहे. त्यामुळे दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे