शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

ट्रॅक्टरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, दोंडाईचानजीक घटना, फरार ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 23:07 IST

याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद गुरुवारी दुपारी पावणे एक वाजता करण्यात अली. फरार ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत.

धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची पादचाऱ्यास धडक बसली. यात जखमी झालेल्या पादचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा ते दोंडाईचा रोडवर बुधवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर फरार ट्रॅक्टर चालका विरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यानगर येथील दंगल किसन पवार (वय ४२) हे शिंदखेड्याकडून दोंडाईचाकडे रोडवरून पायी जात होते. हॉटेल बुधवनजवळ त्यांना एमएच १८-बीएक्स ४९३२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने भरधाव वेगाने येत दंगल पवार यांना जाेरदार धडक दिली. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्या डोक्याला अधिक मार लागला. जखमी अवस्थेत दंगल पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद गुरुवारी दुपारी पावणे एक वाजता करण्यात अली. फरार ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू