शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे भरता येणार आता धुळेकरांना कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:17 IST

धुळे ई-कनेक्ट : आज पासुन कार्यान्वित

धुळे : महापालिकेत आतासतास रांगेत उभे राहून मालमत्ता कर भरण्याची धुळेकरांना कर भरण्याची पध्दत साधी व सोपी होण्यासाठी मनपाने आता मोबाईल गर्व्हनन्सकडे वाटचाल करीत धुळे ई- कनेक्ट नावाचे अ‍ॅप सुरू केले आहे़ या प्रणालीव्दारे आता घरबसल्या कर भरता येणार आहे़मनपाच्या ई-गर्व्हनन्स अंतर्गत विविध संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहेत़ मनपाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता व गतिमानता येण्याच्या दृष्टिकोणातून विविध उपक्रम सुरू केले आहे़ याचाच भाग म्हणून मालमत्ता कर भरणे सुलभ होण्यासाठी राज्यशासनाच्या मोबाईल या धोरणाअंतर्गत अ‍ॅप मनपा मालमत्ताकर विभागाकरीता धुळे ई कनेक्ट नावाचे नवीन मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे़ या अ‍ॅपद्वारे धुळेकरांना मालमत्ता कराची संपुर्ण माहिती पाहता तसेच भरता येवू शकते़ तसेच कर भरल्याची पावती लगेचच अ‍ॅपव्दारे डाऊनलोड करता येवू शकते़ यामुळे या कार्यप्रणालीत पादर्शकता व सुलभता येणार आहे़असे करा अ‍ॅप डाऊनलोडनागरिकांनी आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर अ‍ॅपमध्ये धुळे इ कनेक्ट नावाने डाऊनलोड करतांना मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी क्रमांक येईल़ ओटीपी क्रमांक टाकल्यावर अ‍ॅप सुरू होईल़ नागरिकांनी अ‍ॅपव्दारे केलेला भरणा अगदी सुरक्षित राहणार आहे़ अशी माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले़ नागरिकांनी अ‍ॅपव्दारे भरणाकरून महापालिकेस सहकार्य करावे असे महापौर सोनार यांनी सांगितले़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभापती निशा पाटील, उपायुक्त गणेश गिरी, पल्लवी शिरसाठ, विरोधी पक्षनेता साबिर शेख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे