शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

टॅक्सी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 3:06 PM

धुळे : तूर्त अमळनेर, नंदुरबारसाठी सेवा, टॅक्सीत केवळ पाच प्रवाशांना बसण्याची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली काळी-पिवळी टॅक्सी सेवा अमळनेर व नंदुरबार या मार्गावर सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासूनच एस.टी.बरोबरच प्रवाशी वाहतूक करणारी टॅक्सी सेवाही बंद झालेली होती.धुळे येथून अमळनेरसह नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा,चाळीसगाव या मार्गावर टॅक्सीची सेवा आहे. दररोज शेकडो प्रवासी या टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करीत होते. त्यामुळे जवळपास १०० पेक्षा अधिक टॅक्सी चालकांना यातून रोजगार मिळत होता. मात्र लॉकडाऊन झाल्याने, टॅक्सीसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे चालक व मालकांवरही आर्थिक संकट कोसळले होते.१ जून पासून अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यानंतर हळूहळू दुकाने, मॉल्स सुरू करण्याबाबत शासनाने सशर्त परवानगी दिलेली आहे. असे असले तरी अजुनही सार्वजनिक वाहतूक सुरू झालेली नाही.सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याने, विविध कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे.अखेर धुळे शहर टॅक्सी मालक व चालक संघटनेतर्फे ३ आॅगस्टपासून अमळनेर व नंदुरबार या मार्गावर टॅक्सीसेवा सुरू करण्यात आल्याचा फलक टॅक्सी स्टॅँडबाहेर लावण्यात आलेला आहे.दरम्यान ही सेवा सुरू करतांना प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घेण्यात आली असून काळीपिवळीमध्ये केवळ पाच प्रवाशी बसविण्यात येत आहे. टॅक्सीसेवा सुरू झाल्याने, अमळनेर व नंदुरबारकडे जाणाºया प्रवाशांना तूर्त दिलासा मिळाला आहे.