धुळे महापालिकेच्या महासभेने अर्थसंकल्पात सुचविली सुमारे 25 कोटींची वाढ ...
तरतूद नसताना अडीच कोटींचा खर्च, 92 टक्के करवसुलीवर प्रश्नचिन्ह, बिलांच्या चौकशीची मागणी ...
केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदानास जुलै ते सप्टेंबर अशी पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. ...
पं स सभागृह व गटविकास अधीकारी कार्यालयाला सदस्यांनी टाळे ठोकले ...
विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीतील चर्चेबाबत अधिकारी, पदाधिका:यांचेही ‘तोंडावर बोट’ ...
निमङिारीतील घटना : शिरपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा ...
स्थायीत विषय पुन्हा बारगळला : मलेरिया विभागाच्या वेतनावरून गदारोळ, महिला सदस्यांचा ठिय्या ...
तीन वर्षांपासून रखडलेला शहरातील कचरा संकलनाचा विषय बुधवारी स्थायी समितीच्या सभेत टिप्पणीत त्रुटी काढून पुन्हा तहकूब करण्यात आला़ ...
धुळे-नंदुरबार जिल्हा बॅँकेचे 36 टक्के कर्ज वाटप. तातडीच्या वाटपास बॅँक तयार ...
रखडलेले काम होणार, पाठपुराव्याबद्दल उपायुक्तांचा सत्कार ...