लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

धुळ्यात कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या - Marathi News | Blasphemy murder of a notorious punk in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या

शहरातील कराचीवाला चौकात मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्ड्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे ...

सिमेंटच्या दुकानातून अडीच लाखांची दारू जप्त - Marathi News | Two-and-a-half million liquor seized from cement shop | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सिमेंटच्या दुकानातून अडीच लाखांची दारू जप्त

साक्रीतील अनु सिरॅमिक या सिमेंटच्या दुकानात सोमवारी पोलिसांनी धाड टाकत सुमारे अडीच लाखांची दारु जस्त केली़ ...

साक्रीत एकाच रात्रीत फोडले चार दुकाने - Marathi News | Four shops in Samrat | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्रीत एकाच रात्रीत फोडले चार दुकाने

चोरटय़ांनी लांबविलेले कपडे, शालेय गणवेश व गॅरेजमधील ऑईलचे डबे ...

मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्री करून परतावा द्या! - Marathi News | Maitreya Company's property sale by return! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्री करून परतावा द्या!

धुळ्यात भव्य मोर्चाद्वारे पीडित ठेवीदारांनी जिल्हाधिका:यांना दिले निवेदन. ...

सायकल - Marathi News | Ride | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सायकल

नकळत मागचे कॅरियर सोडून द्यायचे असते! पण कितीही आणि काहीही केले तरी ढोपर किंवा गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नसते! ...

धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले - Marathi News | 70,000 looted by rioting | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले

याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...

वीज मीटरमध्ये फेरफार, सव्वादोन लाखात वितरण कंपनीची फसवणूक - Marathi News | Changes in Electricity Meter, Chevron Distribution Company's Fraud | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वीज मीटरमध्ये फेरफार, सव्वादोन लाखात वितरण कंपनीची फसवणूक

धुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़ ...

तिजोरी खाली तरी मानधन भारी! - Marathi News | Empty the vault down! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तिजोरी खाली तरी मानधन भारी!

७५ नगरसेवकांना मिळणार वाढीव मानधन : मनपावर वार्षिक २२ लाख ५० हजारांचा पडणार भार ...

सोनू, तुला माङयावर भरोसा नाय काय ? - Marathi News | Sonu, do you trust me? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनू, तुला माङयावर भरोसा नाय काय ?

एक सोनू - लाख सोनू. सोनूला क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण पाहिजे ...