कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Rain: धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. ...
दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
नंदुरबार येथील सराफा व्यावसायिकाला लुटून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग केला. ...
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली असून, २० हजार रुपये किमतीचा कट्टा मॅगझिनसह जप्त करण्यात आला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
दोन संशयित तरुणांमध्ये एक सुरत येथील आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
चार हजार नागरिकांची फसवणूक, दोंडाईचातील बाप-बेट्याला अटक. ...
कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. ...
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. ...
मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले. ...