रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना विविध प्रवासी गाड्यांची वेळ, प्लॅटफॉर्म व रेल्वे डब्याचा स्थानकात थांबण्याचा क्रम समजावा म्हणून रेल्वेस्टेशनवर इंडिकेटर (डिस्प्ले) लावलेला असतो. ...
दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे ...
राज्याच्या गृहविभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे व रापोसे अधिकाऱ्यांची बदली व पदस्थापनेबाबतचे आदेश गुरुवारी (दि. २०) काढले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांचीही पदोन्नतीने धुळे अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आह ...
कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घ्यायला नकार दिला तरी या राजघराण्याची पाती असलेल्या धुळ्याच्या कदमबांडे घराण्याचे वारसदार यशवर्धन कदमबांडे यांनी मात्र शिवसेनेची मशाल हाती घेतली ...