Chitra Wagh : स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आम्ही आहोत, त्यामुळे जी व्यक्ती ज्या मुख्यमंत्रीपदावरती बसेल, मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केलं पाहिजे, सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे, आमचं हेच मत आहे, असे चित् ...