लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..." - Marathi News | criticism of BJP MLA Gopichand Padalkar on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत असं पडळकर म्हणाले. ...

धुळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या गैरसोयीबद्दल आमदारांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको   - Marathi News | MLAs block road on National Highway over inconvenience of National Highway in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या गैरसोयीबद्दल आमदारांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको  

महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा आमदार डॉ फारुख शाह यांनी दिला. ...

अल्पवयीन विवाहितेची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये प्रसूती, पतीवर गुन्हा दाखल; दाम्पत्य धुळ्याचे  - Marathi News | Underage married woman gives birth in CPR in Kolhapur, case filed against husband | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अल्पवयीन विवाहितेची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये प्रसूती, पतीवर गुन्हा दाखल; दाम्पत्य धुळ्याचे 

अल्पवयीन मुलीशी लग्न करून अर्भक जन्मास घालण्यासाठी भाग पाडल्याबद्दल गुन्हा दाखल ...

कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला संपवलं; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | In Dhule A husband kills his wife due to a family dispute; After the murder, the accused attempted suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला संपवलं; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

साक्रीत पत्नीचा खून, सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे. ...

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलन भरविणे हे काही सरकारचे काम नाही! न्या. नरेंद्र चपळगावकर यांचं मत - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: It is not the government's job to hold literature meetings! take Opinion of Narendra Chapalgaonkar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साहित्य संमेलन भरविणे हे काही सरकारचे काम नाही! न्या. नरेंद्र चपळगावकर यांचं मत

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही ...

डीजे चालकाने पत्नीच्या डोक्यात केला वार; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | DJ driver stabs wife on head, dies in hospital crime news Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजे चालकाने पत्नीच्या डोक्यात केला वार; रुग्णालयात मृत्यू

कौटुंबिक वादातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, यशवंतनगरातील घटना ...

धुळ्याची अल्पवयीन मुलगी मिरजेत तरुणासोबत सापडली, हिंदुत्ववादी संघटनांची लव जिहादची तक्रार - Marathi News | Dhule minor girl found in Mirj, Hindutva organizations complain of love jihad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धुळ्याची अल्पवयीन मुलगी मिरजेत तरुणासोबत सापडली, हिंदुत्ववादी संघटनांची लव जिहादची तक्रार

संबंधित मुलीचा बनावट जन्म दाखला व आधार कार्ड काढले ...

उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन - Marathi News | Targeting Uddhav Thackeray, Minister girish Mahajan also spoke in support of Satyajit Tambe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ...

ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका - Marathi News | BJP leader Girish Mahajan has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...