Crime News : पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कुसूंबा गावात घरफोडी चोरी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...
अकबर अली केसर अली शाह (वय ३०, रा. शब्बीरनगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि नईम इसाक पिंजारी (वय ३५, रा. अलहेरा हायस्कूलजवळ, जामचा मळा, धुळे) अशी त्यांची नावे आहेत. ...