लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस - Marathi News |  A Yatra of Adisakti Indai Mata was organized at Indve in Sakri Taluka  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस

साक्री तालुक्यातील इंदवे येथे आदिशक्ती इंदाई मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  ...

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bike hits the divider, incident on Dhamane Phata, one dead | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ...

धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक - Marathi News | arrested two absconding with mobile in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक

शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या दोघांना जेरबंद करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ...

संशयावरुन एकावर चाकूने प्राणघातक हल्ला; दोंडाईचा येथील घटना, एकाविरोधात गुन्हा - Marathi News | Suspicious assault on one with a knife; Incident at Dondai, FIR Against one person in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयावरुन एकावर चाकूने प्राणघातक हल्ला; दोंडाईचा येथील घटना, एकाविरोधात गुन्हा

आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. जमा झालेल्या लोकांमुळे संशयित इसम पळून गेला. ...

नकाणे तलावात तरुण-तरुणीची आत्महत्या - Marathi News | Suicide of youth in Nakane lake | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नकाणे तलावात तरुण-तरुणीची आत्महत्या

एका तरुण-तरुणींने शहरानजीक असलेल्या नकाणे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...

तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या धुळे शहराजवळ घडली घटना, कारण गुलदस्त्यात - Marathi News | A young man committed suicide under the train. The incident took place near Dhule city because of the bouquet | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या धुळे शहराजवळ घडली घटना, कारण गुलदस्त्यात

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील घटना - Marathi News | Bike rider killed in collision with truck, incident at Arvi Shivara in Dhule taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील घटना

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात गुरुवारी दुपारी घडली. ...

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना - Marathi News | Devotees leave for darshan of Saptshringi Mata | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

हातात भगवा ध्वज घेत, भक्तिगीतांवर थिरकणाऱ्या तरुणांचा समावेश असलेल्या पन्नासपेक्षा अधिक वारींचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. ...

गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना - Marathi News | Suicide by hanging; Incidents at Pimpalner and Nimdale | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळनेर आणि निमडाळे येथील घटना

तरुणाच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. ...