शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदाराने २ इसम दुचाकी गाडीने शिरपूर फाट्याकडून धुळ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस घेवून जात असल्याची माहिती दिली. ...
धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू हाेती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. ...
Dhule: सण-उत्सवांच्या कालावधीत जो कोणी शांततेचा भंग करेल, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शनिवारी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला. ...
Dhule: साक्री तालुक्यातील धमनार येथे बिबट्याने तीन वर्षांच्या एका वासरावर हल्ला करून, त्याला ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...