धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू हाेती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. ...
Dhule: सण-उत्सवांच्या कालावधीत जो कोणी शांततेचा भंग करेल, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शनिवारी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला. ...
Dhule: साक्री तालुक्यातील धमनार येथे बिबट्याने तीन वर्षांच्या एका वासरावर हल्ला करून, त्याला ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Dhule: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावाजवळ घडली. ...
यासाठी तीन जणांनी निविदा भरून बॉक्स क्रिकेटची सुविधा देण्याची तयारीही दर्शविली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचींही करमणूक होणार असून, रेल्वे प्रशासनालाही उत्पन्न मिळणार आहे. ...
Dhule News: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. ...