लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरात एकटी असल्याची संधी साधून केला अत्याचार, शिंदखेडा तालुक्यातील घटना - Marathi News | molestation took advantage of being alone in the house an incident in Shindkheda taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात एकटी असल्याची संधी साधून केला अत्याचार, शिंदखेडा तालुक्यातील घटना

याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री नरडाणा पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित घटनेनंतर फरार झाला आहे.  ...

दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेन ठार, दहिवद आणि शिंदखेडानजीकची घटना - Marathi News | two killed in two separate accidents, incident near Dahiwad and Shindkhed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेन ठार, दहिवद आणि शिंदखेडानजीकची घटना

दहिवद शिवारात झालेल्या अपघातात (आरजे ५२, जीए ८२५४) क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जात असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. ...

धुळ्याच्या कापडण्यात बालविवाह, सोनगीर पोलिसात गुन्हा - Marathi News | Child marriage in Dhula kapadne | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याच्या कापडण्यात बालविवाह, सोनगीर पोलिसात गुन्हा

सर्वत्र आनंदी आनंद असतानाच मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती प्रशासनाला कळाली. ...

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत गोराणेची जोडी प्रथम; ३१ बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग - Marathi News | Goran pair first in state level bullock cart race Participation of 31 bullock cart competitors | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत गोराणेची जोडी प्रथम; ३१ बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग

शहरातील शेतकरी व ग्रामस्थ मंडळातर्फे शहरात प्रथमच गुरुवारी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. ...

धुळ्यात हॉर्न वाजवू नका, सांगितले म्हणून महिलेचा विनयभंग - Marathi News | Don't blow your horn in the dust, molesting a woman for being told in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात हॉर्न वाजवू नका, सांगितले म्हणून महिलेचा विनयभंग

धुळे तालुक्यातील एका गावात १ मे रोजी पीडितेच्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक घरासमोरील रस्त्यावर जमलेले होते ...

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावात एकावर चाकूहल्ला, दहा जणांवर गुन्हा - Marathi News | One was stabbed, 10 people were charged with crime In Bamhane village of Shindkheda taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावात एकावर चाकूहल्ला, दहा जणांवर गुन्हा

बाम्हणे गावात संशयित आरोपी हे गावात दहशत निर्माण करून सर्वसामान्य लोकांना नेहमी त्रास देतात. ...

धूमस्टाइलने महिलेची ६० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास - Marathi News | A woman's gold pot worth Rs 60,000 was looted in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धूमस्टाइलने महिलेची ६० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप - Marathi News | ACB trap on corrupt traffic police in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळ्यात लाचखोर वाहतूक पोलिसावर एसीबीचा ट्रॅप

दोनशे रुपयांची लाच मागताना पकडला गेला पोलीस कर्मचारी ...

धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम - Marathi News | mahavikas aghadi continued to dominate the dhule bazar committee | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम

भाजपचे खासदार डॉ. भामरे प्रणित पॅनलला अवघ्या दोन जागा ...