लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोक्यातून पडून बालिकेचा, तर झोपेत बालकाचा मृत्यू; धुळे व शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या घटना - Marathi News | Death of a girl by falling from a bed, and death of a boy in his sleep; Various incidents in Dhule and Shirpur talukas | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :झोक्यातून पडून बालिकेचा, तर झोपेत बालकाचा मृत्यू; धुळे व शिरपूर तालुक्यातील वेगवेगळ्या घटना

धुळे तालुक्यातील वरखेडी येथे खालची भिलाटी भागात राहणारे जितू सोनवणे यांची सहा महिन्याची मुलगी परी जितू सोनवणे घरात झोक्यामध्ये झोपली होती. ...

Dhule: चोरट्यांची नजर, महिलांच्या दागिन्यांवर, धुळे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेसहा लाखांच्या मंगलपोत लंपास - Marathi News | Dhule: Thieves' eyes on women's jewellery, loot worth six and a half lakhs stolen in three separate incidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चोरट्यांची नजर, महिलांच्या दागिन्यांवर, धुळे जिल्ह्यात घटनांमध्ये साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Dhule: तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गतिमंद मुलींच्या बालगृहासमोर बंद खोलीत सुरू होता बनावट दारूचा मिनी कारखाना - Marathi News | A mini factory of fake liquor was running in a closed room in front of the children's home | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गतिमंद मुलींच्या बालगृहासमोर बंद खोलीत सुरू होता बनावट दारूचा मिनी कारखाना

तिघे बनावट दारू तयार करीत असल्याचे आढळून आल्याने मुद्देमालासह या तिघांना ताब्यात घेतले. ...

भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार - Marathi News | Five ticket inspectors of Bhusawal division felicitated by the General Manager in Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार

रेल्वे प्रशासनाला विना तिकीट प्रवासी पकडून मिळवून दिला जास्तीत जास्त महसूल ...

Dhule: सोयाबीन चोरी करणारी टोळी पोलिसांनी पकडली, सहा जणांना अटक, १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Dhule: Soybean theft gang caught by police, six arrested, goods worth Rs 1 lakh 31 thousand seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सोयाबीन चोरांची टोळी पोलिसांनी पकडली, ६ जणांना अटक, १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime News : धुळे शहरानजीक असलेल्या अवधान एमआयडीसी परिसरातून तब्बल ६३ हजार रुपये किमतीचे सोयाबीन चोरून नेणाऱ्या सहा जणांना मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

Dhule: वधू-वरांवर अक्षता टाकणे महिलेला पडले महाग, तीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Dhule: Putting akshata on the bride and groom is expensive for the woman, jewelery worth three lakhs is wasted | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वधू-वरांवर अक्षता टाकणे महिलेला पडले महाग, तीन लाखांचे दागिने लंपास

Crime News: लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. शहरातील एका मंगल कार्यालयात मंगलाष्टके सुरू असताना वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकण्यात व्यस्त असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेची दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली ...

कंंटेनरच्या धडकेत महिला ठार; धुळे तालुक्यातील सावळदे फाटाजवळील घटना - Marathi News | Woman killed in collision with container Incident near Sawalde Phata in Dhule taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कंंटेनरच्या धडकेत महिला ठार; धुळे तालुक्यातील सावळदे फाटाजवळील घटना

चाळीसगाव - धुळे मार्गावरील धुळे तालुक्यातील सावळदे फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला कंटेनरने जोरदार धडक दिली. ...

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, शिरपूर तालुक्यातील घटना - Marathi News | Suicide of minor girl by hanging, incident in Shirpur taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, शिरपूर तालुक्यातील घटना

रविवारी सायंकाळी ही घटना घडली. ...

धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | One was stabbed to death in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून

नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल येथे कार्यरत होता. ...