राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नानाभाऊ बाबू भिल असे मयत वृद्धाचे नाव आहे. नानाभाऊ भिल यांनी विसरवाडी पोलिस स्टेशनला एकाविरुद्ध फिर्याद दिली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. ...
Dhule: तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...