लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुळ्यात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार - Marathi News | youth killed in collision with vehicle in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाच्या कच्चा रस्त्यावर रविवारी दुपारी घडला. ...

सोनगीर गावात दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी फिर्याद, २८ जणांवर गुन्हा - Marathi News | clash between two groups in songir village conflicting allegations 28 persons charged | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सोनगीर गावात दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी फिर्याद, २८ जणांवर गुन्हा

पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. घटनेचा तपास सुरू आहे. ...

डीजेवर गाणे वाजविल्याने दोघांना मारहाण; दोंडाईचा गावातील घटना - Marathi News | two assaulted for playing song on dj incident in dondaicha village | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डीजेवर गाणे वाजविल्याने दोघांना मारहाण; दोंडाईचा गावातील घटना

दोघाजणांवर गुन्हा ...

धुळ्यामध्ये सर्विसरोडच्या मागणीसाठी महामार्गावर ग्रामस्थांचा रास्तारोको - Marathi News | Villagers block road on highway to demand service road in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यामध्ये सर्विसरोडच्या मागणीसाठी महामार्गावर ग्रामस्थांचा रास्तारोको

सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून  सुरू आहे. ...

साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in collision with unknown vehicle at Sakri | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला. ...

Dhule: हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार - Marathi News | Dhule: Bike falls into valley in Hindaibari; Two Death | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार

- देवेंद्र पाठक धुळे : साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यावरील दोघे ... ...

Dhule: गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला, कारण अस्पष्ट - Marathi News | Dhule: Youth shot and stabbed with sharp weapons, attacked by two bike riders, reason unclear | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला

Dhule Crime: धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला. ...

  नगावला ॲग्रो दुकानात चोरी; लाखाचा खतसाठा लांबविला - Marathi News | Theft at Nagaon agro shop Fertilizer stock of lakhs extended | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :  नगावला ॲग्रो दुकानात चोरी; लाखाचा खतसाठा लांबविला

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात खताचे दुकान फोडून चोरट्याने १ लाख रुपये किमतीचा खतसाठा लांबविला. ...

शेततळ्यात बुडून सात गुरांचा दुर्दैवी मृत्यू; शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर   - Marathi News | Unfortunate death of seven cattle by drowning in farm A mountain of sorrow fell on the farmer | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेततळ्यात बुडून सात गुरांचा दुर्दैवी मृत्यू; शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर  

शासनाने त्वरित याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...