- ""Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
- "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
- Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
- नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
- आजोबा, वडील सैन्यात... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
- "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
- पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
- भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
- भारतीय सैन्यदल सकाळी १० वाजता 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पत्रकार परिषद घेणार आहे.
- जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
- भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले, 6 ठिकाणी हल्ले, ८ जणांचा मृत्यू
- भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले.
- भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या
- भारतीय सैन्याने जैश आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला केला.
- भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
- मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- मुंबई - मुंबईसह ठाणे, पालघर परिसरामध्ये पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडली
- पालघर- पालघर जिल्ह्याला ६ आणि ७ मे रोजी येलो अलर्ट, मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात
- पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन!
- 'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...